Skip to content

विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ

शिक्षकांच्या प्रश्नांसाठी सातत्याने प्रयत्नशील : सुधाकर अडबाले

शिक्षकांच्या प्रश्नांसाठी सातत्याने प्रयत्नशील : सुधाकर अडबाले भंडारा येथे ‘उत्कृष्ट शिक्षक सन्मान सोहळ्यात शिक्षण क्षेत्रातील कर्तृत्ववान शिक्षकांसह ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञांचा गौरव नागपूर : राज्‍यातील शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या अनेक समस्‍या… Read More »शिक्षकांच्या प्रश्नांसाठी सातत्याने प्रयत्नशील : सुधाकर अडबाले

चंद्रपुरात ‘सन्मान कर्तृत्वाचा’ सोहळा उत्साहात

माजी आमदार व्ही. यू. डायगव्हाणे, प्राचार्य डॉ. बबनराव तायवाडे यांचा जीवनगौरव पुरस्काराने सपत्नीक सन्मान चंद्रपूर : शिक्षक दिनाचे औचित्य साधून विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ, गोविंदराव वंजारी फाउंडेशन तसेच गोविंद मैना… Read More »चंद्रपुरात ‘सन्मान कर्तृत्वाचा’ सोहळा उत्साहात

उच्च शिक्षण विभागातील प्रश्नांना घेऊन मंत्र्यांची भेट

आमदार सुधाकर अडबाले यांनी मागण्यांबाबत दिले मंत्री चंद्रकांत पाटील यांना निवेदन नागपूर : उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे मंत्री मा. ना. चंद्रकांत दादा पाटील यांची विधान भवन येथे आमदार श्री… Read More »उच्च शिक्षण विभागातील प्रश्नांना घेऊन मंत्र्यांची भेट

शिक्षकांना ज्ञानदानाचेच कार्य करू द्या : आ. सुधाकर अडबाले

विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे चंद्रपूर जिल्हा अधिवेशन चंद्रपूर : शिक्षण क्षेत्रातील प्राध्यापक, शिक्षक तसेच शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी मी सदैव कटिबद्ध असून अशैक्षणिक कामांतून शिक्षकांची मुक्तता करून त्‍यांना ज्ञानदानाचेच कार्य… Read More »शिक्षकांना ज्ञानदानाचेच कार्य करू द्या : आ. सुधाकर अडबाले

सणासुदीच्या काळातही विजाभज आश्रमशाळा कर्मचारी वेतनापासून वंचित

आश्रमशाळा वेतनासाठी तरतूद द्या – आमदार सुधाकर अडबाले यांचे प्रधान सचिवांना निवेदन नागपूर : राज्यातील आश्रमशाळा कर्मचाऱ्यांचे माहे जुलै व ऑगस्टचे वेतन अजूनही झालेले नाहीत. सणासुदीचे दिवस असल्यामुळे शासनाने माहे… Read More »सणासुदीच्या काळातही विजाभज आश्रमशाळा कर्मचारी वेतनापासून वंचित

नागपूर विद्यापीठ व महाविद्यालय न्यायाधिकरण येथे पीठासीन अधिकारी नियुक्त

नागपूर विद्यापीठ व महाविद्यालय न्यायाधिकरण येथे पीठासीन अधिकारी नियुक्त

नागपूर विद्यापीठ व महाविद्यालय न्यायाधिकरण येथे पीठासीन अधिकारी नियुक्त आमदार सुधाकर अडबाले यांच्या मागणीला यश चंद्रपूर : नागपूर स्थित विद्यापीठ व महाविद्यालय न्यायाधिकरण येथील पीठासीन अधिकारी सेवानिवृत्त झाल्याने गेल्या ५… Read More »नागपूर विद्यापीठ व महाविद्यालय न्यायाधिकरण येथे पीठासीन अधिकारी नियुक्त

Three cases settled “on the spot” | तीन प्रकरणे “ऑन द स्पॉट” निकाली

नागपूर जिल्ह्यातील शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित समस्यांबाबत शिक्षणाधिकारी (प्राथमिक / माध्यमिक) यांच्यासोबत बैठक घेतली. यावेळी तीन प्रकरणे “ऑन द स्पॉट” निकाली काढण्यात आले. यात श्री. सुमित नामदेव शेंडे (सुधाकर… Read More »Three cases settled “on the spot” | तीन प्रकरणे “ऑन द स्पॉट” निकाली

थकीत देयके आस्थापनेची चौकशी करा

थकीत देयके आस्थापनेची चौकशी करा

आमदार सुधाकर अडबाले यांचे भंडारा येथे समस्या निवारण सभेत निर्देश भंडारा : जिल्ह्यातील माध्यमिक, उच्च माध्यमिक विभागातील शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची थकित देयके वेतन पथक कार्यालयाने पडताळणी न करता शिक्षण… Read More »थकीत देयके आस्थापनेची चौकशी करा

आश्रमशाळेतील प्रश्नांवर आदिवासी मंत्र्यांशी सकारात्मक चर्चा

आश्रमशाळेतील प्रश्नांवर आदिवासी मंत्र्यांशी सकारात्मक चर्चा

आमदार सुधाकर अडबाले यांच्या पुढाकाराने मंत्री, सचिव, आयुक्तांसोबत सहविचार सभा Positive discussion with tribal ministers on issues in ashram schools नागपूर : विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे सरकार्यवाह तथा आमदार सुधाकर… Read More »आश्रमशाळेतील प्रश्नांवर आदिवासी मंत्र्यांशी सकारात्मक चर्चा

'त्‍या' निर्णयाविरोधात १ फेब्रुवारी २०२५ रोजी विमाशि संघाचे धरणे आंदोलन

‘त्‍या’ निर्णयाविरोधात १ फेब्रुवारी २०२५ रोजी विमाशि संघाचे धरणे आंदोलन

नागपूर : दहावी, बारावी परीक्षा केंद्रासाठी केंद्रसंचालक, पर्यवेक्षक व परीक्षेशी संबंधित व्यक्तींची नियुक्ती आस्थापनेतील केंद्राव्यतिरिक्त इतर अन्य माध्यमिक – उच्च माध्यमिक विद्यालयातील शिक्षक व कर्मचाऱ्यांमधून करण्याबाबतचा निर्णय तात्काळ रद्द करण्याबाबत… Read More »‘त्‍या’ निर्णयाविरोधात १ फेब्रुवारी २०२५ रोजी विमाशि संघाचे धरणे आंदोलन