अनुकंपाधारकांच्या नोकरीचा प्रश्न लागणार मार्गी
आमदार सुधाकर अडबाले यांचा पुढाकार : बेमुदत उपोषण मागे चंद्रपूर : महानगरपालिकेतील अनुकंपा धारकांनी १४ ऑगस्टपासून महानगरपालिकेसमोर बेमुदत उपोषण सुरु केले होते. याची दखल घेत आमदार सुधाकर अडबाले यांनी मनपा… Read More »अनुकंपाधारकांच्या नोकरीचा प्रश्न लागणार मार्गी





