संच मान्यता दुरुस्ती कॅम्प लागणार
आमदार सुधाकर अडबाले यांच्या आयुक्त (शिक्षण) यांच्याकडील बैठकीत निर्देश चंद्रपूर : राज्यातील अनेक शाळांची संचमान्यता झाली नसल्याने मोठ्या प्रमाणावर शिक्षक अतिरिक्त ठरत आहे. त्यामुळे प्रलंबित संचमान्यता दुरुस्तीचे कॅम्प लावण्याची मागणी… Read More »संच मान्यता दुरुस्ती कॅम्प लागणार