प्रोत्साहन भत्ता व एकस्तर योजना लागू होणार
आमदार सुधाकर अडबाले यांच्या पुढाकाराने प्रधान सचिव यांच्यासोबत सहविचार सभा चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील आदिवासी/नक्षलग्रस्त क्षेत्रात काम करणाऱ्या विजाभज आश्रमशाळा शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा प्रोत्साहन भत्ता व एकस्तर पदोन्नती पूर्ववत सुरू करण्याबाबत… Read More »प्रोत्साहन भत्ता व एकस्तर योजना लागू होणार