धारिवाल कंपनीची होणार फेर चौकशी!
आमदार सुधाकर अडबाले यांच्या तारांकित प्रश्नावर जलसंपदा मंत्री यांचे निर्देश चौकशी समितीने दिलेला अहवाल संशयास्पद चंद्रपूर : जिल्ह्यातील ताडाळी एमआयडीसी येथील धारिवाल इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने वर्धा नदी ते विद्युत निर्मिती प्रकल्पासाठी… Read More »धारिवाल कंपनीची होणार फेर चौकशी!