शिक्षक पदभरती घोटाळा प्रकरणी राज्यस्तरीय एसआयटी गठित
आमदार सुधाकर अडबाले यांच्या प्रश्नानंतर शिक्षण विभागाचा निर्णय जारी चंद्रपूर : नागपूर विभागातील शिक्षक पदभरती घोटाळा, शालार्थ आयडी घोटाळ्याने राज्यात खळबळ उडाली आहे. या घोटाळ्याची व्याप्ती नागपूर विभागासह संपूर्ण… Read More »शिक्षक पदभरती घोटाळा प्रकरणी राज्यस्तरीय एसआयटी गठित
